Instructor
Satish Ahire
Assistant Professor
Total students
4
Reviews
1
About me
प्रा. सतीश अहिरे हे वरिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एकूण तेरा वर्षांचा अनुभव त्यांना आहे. मूळ विषयाबरोबर शिक्षकांना व विद्यार्थ्यांना नवीन तंत्रद्यान माहिती व्हावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या नवकल्पनांचा शोध घेणे व त्याला तंत्रद्यानाची सांगड घालून मूळ विषयात कुतूहलता निर्माण करणे हा त्यांचा नेहमी मानस असतो. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी विविध संस्थांमार्फत आयोजित शिक्षक-विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रमात ईमेल, गूगल फॉर्म, यूट्यूब, गूगल ड्राईव्ह, गुगल डॉक्युमेंट्स, गूगल कीप, गूगल क्लासरूम, मूडल क्लासरूम, झूम, गूगल मीट व ऑनलाईन शिकवण अशा अनेक आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले आहे.