What you'll learn
- शेअर मार्केटच्या बेसिक आणि ऍडव्हान्स ट्रिक आणि टिप्स
- बॅंक निफ्टी व ऑपशन चैन ची माहिती
- इंट्राडे ट्रेडिंग च्या योजना
- संकल्पना,TECHNICAL शब्द,विविध व्याख्या
- डिमॅट अकाउंट व सॉफ्टवेअर कसे वापरावे
- सर्वात पहिला कसा शेअर घ्यावा व विकावा
- ऑर्डर कशा टाकाव्या व त्यांचे प्रकार
- वेल्थ पॉईंट
Requirements
- शेअर मार्केट शिकण्याची इच्छा असलेले सर्व जण
Description
आता शेअर मार्केट शिका घरबसल्याआपल्या सवडीनुसार आणि वेळेनुसार
कधीही आणि कुठेही
इंट्रा डे ट्रेडिंग सोबतच बँक निफ्टी पण शिका व कमवा भरपूर पैसे
शेअर मार्केटची माहिती घेण्यासाठी व नियमित नफा
आपण नवीन असाल आणि आपला तोटा टाळायचा असेल तर ...
मिळवण्यासाठी जॉईन करा आमचा
शेअर मार्केट SHARE MARKET PREMIUM COURSE
Advance Basics TRICKS
BANK NIFTY & Option Chain
LIVE MARKET TRADING
INTRA DAY SURE SHOT STRATERGY
SOFTWARE ची माहिती शेअर मार्केट चे बेसिक
संकल्पना,TECHNICAL शब्द,विविध व्याख्या
SOFTWARE ची माहिती – MOBILE & COMPUTER,ORDER
TYPES REGULAR,COBOAMO,WEALTH POINT,LIVE MARKET TRADING ,
BANK NIFTY & OPTIONS BASICS ,
ज्यांना शेअर मार्केट विषयी अगदी थोडी ,नगण्य किंवा काहीच माहिती नाही अशा लोकांना महत्वाचा
ऑनलाईन बघता येणार
तुमच्या सवडीनुसार बघू शकतात
तुमच्या वेळेनुसार बघू शकतात
मराठीत व बोलीभाषेतून
तुमचे प्रश्न इमेल वर विचारू शकतात
LIVE TRADE
Who this course is for:
- शेअर मार्केट शिकण्याची इच्छा असलेले सर्व जण, गृहिणी ,विद्यार्थी, नोकरदार, सर्व छोटेमोठे व्यापारी , सर्व दुकानदार , व्यावसायिक, बी . कॉम चे तसेच इंजिनिरिंग चे विद्यार्थी
Instructor
Hi I am Research Analyst & Trainer for Stock Market. I do Research on stock and predict its next level or growth.I have been working in Stock market for past 6 years now. Have a great understanding of Investment and Trading in Stocks.I Find methodology for investment and Teach it in simple language . I also work on self made strategy , back test it and deploy it for profit.