Udemy
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
Turn what you know into an opportunity and reach millions around the world.
Learn More
Your cart is empty.
Keep shopping
ऑयस्टर मशरूम शेती AtoZ Online ट्रैनिंग
1 students

ऑयस्टर मशरूम शेती AtoZ Online ट्रैनिंग

मशरूम शेतीत यशस्वी होण्यासाठी ऑनलाइन ट्रैनिंग
Last updated 2/2024
Marathi

What you'll learn

  • तापमान आणि आर्द्रता राखणे, कापणी यासारख्या मशरूम लागवडीची संपूर्ण प्रक्रिया शिकाल.
  • मशरूम काढणी, योग्य पद्धत आणि पॅकेजिंग बद्दल शिकाल.
  • आर्थिक अंदाज, बाजार विश्लेषण इत्यादी शिकून तुम्हाला मशरूम व्यवसाय उभारण्याची क्षमता मिळेल.
  • मशरूम शेतीच्या समस्यांवर उपाय शिकणे.
  • मशरूम उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी.
  • मशरूम लागवडीचे आधुनिक तंत्र शिकणे.
  • मशरूमचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शिकाल.

Course content

4 sections • 17 lectures • 3h 49m total length
  • मशरूम शेतीचे - Basics - Part 120:28
  • मशरूम शेतीचे - Basics - Part 28:44
  • मशरूम शेतीचे - Basics - Part 313:54
  • मशरूम शेतीचे - Basics - Part 410:57

Requirements

  • हे ट्रैनिंग करण्यासाठी कोणतेही विशेष कौशल्य, अनुभव, उपकरणे किंवा ज्ञान आवश्यक नाही. हे ट्रैनिंग अगदी नवशिक्यांसाठीही योग्य आहे. या ट्रैनिंग मध्ये मशरूम शेतीच्या मूलभूत तत्त्वांपासून व्यवसाय सुरू करण्यापर्यंतची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्व ज्ञान आवश्यक नाही.

Description

तुम्ही मशरूम शेतीसाठी नवीन आहात का? तुम्हाला घरच्या घरी मशरूम वाढवून अतिरिक्त पैसे कमवायचे आहेत का? मग हे ट्रैनिंग तुमच्यासाठी आहे!


या ट्रैनिंग मध्ये आपण मशरूम शेतीची सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती शिकवू. तुम्ही मशरूम उत्पादन, कापणी, प्रक्रिया आणि पॅकेजिंग शिकाल. याशिवाय मशरूम व्यवसाय सुरू करण्यासाठी मशरूम मार्केटिंगही शिकवले जाणार आहे.


तुमचे ट्रेनर प्रफुल्ल शेंडे हे 15 वर्षांचा अनुभव असलेले मशरूम शेतीतील तज्ञ आहेत. त्यांनी 10,000 हून अधिक मशरूम उत्पादकांना ट्रैनिंग दिले आहे.


हे पूर्णपणे व्यावहारिक ट्रैनिंग आहे ज्याद्वारे तुम्ही घरच्या घरी मशरूम उत्पादन करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.


या ट्रैनिंग मध्ये तुम्ही शिकाल:

  • बेड तयार करणे आणि भरणे

  • मशरूम काढणी नंतर व्यवस्थापन

  • मशरूमची पौष्टिक तत्त्वे

  • निर्जंतुकीकरण तंत्र

  • व्यवसाय अर्थशास्त्र आणि आर्थिक नियोजन

  • वर्षभर मशरूम उत्पादन तंत्रज्ञान

  • एक फायदेशीर मशरूम व्यवसाय सुरू करण्यासाठी तज्ञ

हे ट्रैनिंग करण्यासाठी कोणतेही विशेष कौशल्य, अनुभव, उपकरणे किंवा ज्ञान आवश्यक नाही. हे ट्रैनिंग अगदी नवशिक्यांसाठीही योग्य आहे. या ट्रैनिंग मध्ये मशरूम शेतीच्या मूलभूत तत्त्वांपासून व्यवसाय सुरू करण्यापर्यंतची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्व ज्ञान आवश्यक नाही.


ऑयस्टर मशरूम शेती AtoZ Online ट्रैनिंग का घ्या?

  • मशरूम फार्म्स ला भेट देण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचतो.

  • 100 पेक्षा अधिक मशरूम शेती उद्योजकांच्या अनुभवाचा सार एकाच ठिकाणी मिळतो.

  • अचूक मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मशरूम शेती सुरु करण्याचा आत्मविश्वास व दूरदृष्टी मिळते.

  • SkillGati कडून मशरूम शेती AtoZ कोर्सचे प्रमाणपत्र मिळते.

  • मशरूम लागवड पद्धती पासून ते विक्री तंत्रज्ञान पर्यंत सर्व माहिती मिळते.

  • तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर भेटते.

  • तुमचा स्वतःचा मशरूम व्यवसाय चालू करण्यासाठी तज्ञांकडून मदत पण भेटू शकते.


Who this course is for:

  • मशरूम शेती शिकण्यास इच्छुक असलेले सर्व.
  • उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत शोधणारे लोक.
  • शेतीमध्ये स्वारस्य असलेले उद्योजक.
  • ज्यांना लघुउद्योग सुरू करण्याची इच्छा आहे.
  • कृषी उद्योजक ज्यांना सध्याचे मशरूम उत्पादन वाढवायचे आहे.
  • महिला बचत गट जे घरी बसून अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात आहेत.
  • मशरूम शेती करून रोजगार व उत्पन्न मिळवू इच्छिणारे बेरोजगार युवक.