जीवन जगण्याची कला : Life Mastery Workshop in Marathi
What you'll learn
- Learn Life Mastery in Scientific way
- Specially Designed in Marathi language
- TEA Technique
- आरशाचा प्रयोग / Mirror Practical
- विचारांमध्ये योग्य बदल करा / Positive Thoughts Shift
- स्वीश पद्धती / Swish Pattern
- काईझेन मार्ग / Kaizen Method
- एक मिनिटाचा सिद्धांत / 1 Minute Principle
- मनातल्या मनात कल्पना करायची पद्धत / Mind Sculpture
- आत्मविश्वासाने जगा / Self Confidence
- त्वरित आत्मविश्वास मिळवा / Instance Confidence Technique
- स्वयंसूचना(Auto Suggestions / Affirmations)
- विद्यार्थ्यांसाठी स्वयंसूचना / Concertation & Memory Affirmations
- मनःशक्ती द्वारे उत्तम आरोग्य प्राप्ती / Health Affirmation
- नातेसंबंध सुधारण्याची टेक्निक / Relationship Healing
Requirements
- Absolutely no pre-requirements are needed before taking the course, other than an internet connection 🌞
- Use Headphones for better sound quality & results
Description
नमस्कार मित्रांनो मी संमोहन तज्ञ सुनिल सर आपलं ‘जीवन जगण्याची कला’ ह्या वर्कशॉप मध्ये स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो.
‘जीवन जगण्याची कला’ म्हणजेच Life Mastery ह्या कार्यशाळे द्वारे, आपण आपल्या जीवनात आरोग्य, यश आणि आनंद सहजच प्राप्त करू शकतो.
हि कार्यशाळा संपूर्ण पणे प्रॅक्टिकल्स पद्धतीवर आधारित आहे. म्हणजे आपण जर प्रत्येक प्रॅक्टिकल मन लावून केलेत तर आपल्याला चांगलाच प्रत्येय, अनुभव येईलच, Positive Result येणारच.
मित्रांनो, संपूर्ण जगतात प्रमुख्याने ३ प्रकारच्या समस्या महत्वाच्या असतात. पहिली समस्या म्हणजे पैशांची समस्या, पैसे नसतील, धन नसेल तर हि एक मोठी समस्या आहे. कारण आजच्या प्रॅक्टिकल जगामध्ये पैसे हे असलेच पाहिजे. दुसरी समस्या म्हणजे, चांगली तब्बेत असलीच पाहिजे कारण Health is Wealth. नुसते पैसे असून चालणार नाही त्या बरोबर आपली Body पण चांगली असली पाहिजे. तिसरी समस्या म्हणजे नातेसंबंधातील दुरावा. जीवनात चांगले नातेसंबंध असतील तरच जीवन सुखी बनेल. बाकी सर्व समस्या, ह्या तीन समस्यांपुढे छोट्या असतात. ह्या समस्यांवर मात करण्यासाठीच ‘जीवन जगण्याची कला’ म्हणजेच Life Mastery Techniques ह्या प्रत्येकाने अवगत केल्याचं पाहिजे.
मित्रांनो, सर्वानी निसर्गनियम हे पाळलेच पाहिजे व जीवनात नेहमी नीतीने वागलेच पाहिजे. आपल्या जीवनातील कोणतीही गोष्ट अचूक वेळेवर व योग्य पद्धतीने करणे हाच ह्या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.
एका छोट्याशा चुकीमुळे आपले खूप मोठे नुकसान होत असते. याउलट बारीकसारीक गोष्टींची काळजी घेतली तर आपला खूप मोठा फायदा होत असतो तर ही अचूकता साधा आणि ‘जीवन जगण्याची कला’ म्हणजे Life Mastery Techniques शिकायला सुरुवात करा.
जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग म्हणजे Life Mastery हि कार्यशाळा आहे. म्हणूनच ह्या टेकनिक्स लगेचच शिका आणि आपले जीवन सुंदर बनवा.
मनःशक्ती द्वारे उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी!!!
जीवनात सकारात्मक बदलघडविण्यासाठी!!!
आत्मविश्वासाने जगण्यासाठी!!!
आपले स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी!!!
नातेसंबंध सुधाराण्यासाठी!!!
व्यक्तिमत्व विकासासाठी!!!
विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्वल यश प्राप्तीसाठी!!!
Who this course is for:
- मनःशक्ती द्वारे उत्तम आरोग्य यश आणि नातेसंबंध सुधाराण्यासाठी
- जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग म्हणजे Life Mastery हि कार्यशाळा आहे. म्हणूनच ह्या टेकनिक्स लगेचच शिका आणि आपले जीवन सुंदर बनवा
- Life Mastery Techniques used by many Genius People, Great Personalities, Famous Athletes, Successful Businessmen’s, Entrepreneurs, Scientists, Actors!
Instructor
Sunil Sir has got experience in teaching 2000+ students. He has written a book on IT for 12th standard students and published by Navneet Publication. He has over 20 years of experience. He started few businesses and despite of facing many challenges he continued his zest towards setting up new ventures. He derived the ‘Success Mantra’ & ‘Invisible 2 Visible’ workshops based on his past experiences.
Challenges are part of life hence we should positively tackle those. Sunil Sir has invented his own way of Hypnotic Inductions. This would definitely help everyone going in a trance state to purify the BODY, MIND and SOUL.
Sunil Sir has been interviewed on Zee 24tass NEWS channel for his experience in the Hypnotism field. Hypnotism is a passion which he has started practicing for 14 years. He is a certified practitioner in various alternative medicine branches, viz., ‘Certified Hypnotherapist, NLP Master Practitioner, Certified Life Coach, PLR Therapist, Professional Sports Psychologist, CBT Therapist, Mind Map Coach, Gratitude Therapist’.
He is also an IT professional, worked in various top MNC’s. Also played the role of Java Lead and Scrum Master. His certifications in software industry include Master In Computer Management, Diploma in Computer Software, CSM®, CSPO®, DevOps®, SAFe® Agilist, Certified Agile Coach(ICP-ACC), etc.,
He declared as a first Marathi ‘Mind Map Coach’.
‘Be Hypnotist’ is a spirit that Sunil Sir desperately wants to transform into every individual life on this PLANET EARTH.