Udemy
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
Turn what you know into an opportunity and reach millions around the world.
Learn More
Your cart is empty.
Keep shopping
मराठी टायपिंग कोर्स शिका ५ दिवसात | Learn Marathi Typing
Rating: 4.7 out of 5(8 ratings)
17 students

मराठी टायपिंग कोर्स शिका ५ दिवसात | Learn Marathi Typing

जर तुम्हाला मराठी टायपिंग सुरुवाती पासून शिकायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी मराठी टायपिंग चा कोर्स तयार केला आहे.
Created byNitin Walthare
Last updated 1/2024
Marathi

What you'll learn

  • कीबोर्ड वर्ड प्रॅक्टिस
  • कीबोर्ड हॅन्ड पोसिशन
  • उतारा कसा टाईप करणे
  • मंगल आणि कृतीदेव फॉन्ट मध्ये अंतर

Course content

1 section • 7 lectures • 40m total length
  • मराठी टायपिंग चे बेसिक्स9:42

    ह्या विडिओ मध्ये मराठी टायपिंग चे बेसिक्स सांगितले आहेत, जसे की मराठी टायपिंग करताना हाताची पोसिशन कशी ठेवायची, टायपिंग करताना नेहमी कॉम्पुटर स्क्रीन कडे बघून टायपिंग करायचे इत्यादी.

  • मराठी कीबोर्ड प्रॅक्टिस7:27

    ह्या विडिओ मध्ये मराठी कीबोर्ड वर कश्या प्रकारे प्रॅक्टिस करायची हे सांगितले आहे.

  • शिफ्ट बटण दाबून कीबोर्ड वरील बटण दाबल्यानंतर येणारे शब्ध4:21

    ह्या विडिओ मध्ये शिफ्ट बटण दाबून कीबोर्ड वरील बटण दाबल्यानंतर येणारे शब्ध सांगितले आहेत.

  • भाग १ मराठी जोडा अक्षरे कसे टाईप करायचे4:31

    ह्या विडिओ मध्ये सांगितले आहे की मराठी जोडा अक्षरे कसे टाईप करायचे.

  • भाग २ मराठी जोडा अक्षरे कसे टाईप करायचे5:58

    ह्या विडिओ मध्ये सांगितले आहे की मराठी जोडा अक्षरे कसे टाईप करायचे.

  • मराठी उतारा कश्या प्रकारे टाईप करायचा5:48

    ह्या विडिओ मध्ये सांगितले आहे की मराठी उतारा कश्या प्रकारे टाईप करायचा.

  • मंगल फॉन्ट आणि कृती देव फॉन्ट कीबोर्ड लेआऊट मधील अंतर3:09

    ह्या विडिओ मध्ये मंगल फॉन्ट आणि कृती देव फॉन्ट कीबोर्ड लेआऊट मधील अंतर सांगितले आहे.

Requirements

  • हा कोर्स नवशिक्यांसह सर्व स्तरातील व्यक्तींसाठी डिझाइन केला आहे, ज्यांना वैयक्तिक किंवा व्यावसायिक हेतूंसाठी त्यांचे टायपिंग कौशल्य वाढवायचे आहे.

Description

ह्या कोर्स मध्ये आम्ही मराठी टायपिंग सुरुवाती पासून कशी शिकायची हे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. जर तुम्हाला मराठी टायपिंग बद्दल काहीही माहित नसेल तरी तुम्ही ह्या कोर्स च्या मदतीने टायपिंग मध्ये महारथ मिळवु शकता.


ह्या कोर्स मध्ये तुम्ही शिकाल:


१.मराठी शब्धाची प्रत्येक ओळीची प्रॅक्टिस कसे करणे

२.टायपिंग करताना हाताची पोझीसन कसे ठेवणे

३.मराठी टायपिंग साठी ISM V6 सॉफ्टवेअर कसे मिळवणे

४.मंगल फॉन्ट आणि कृती देव फॉन्ट कीबोर्ड लेआऊट मधील अंतर

५.मराठी उतारा कश्या प्रकारे टाईप करणे


मराठी टायपिंग शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्पेसिअल स्किल्स ची गरज लागत नाही, जर तुम्हाला संगणकाचे थोडे ज्ञान जरी असेल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता.  तुम्ही विद्यार्थी असाल, उत्पादकता सुधारण्याचे उद्दिष्ट असलेले व्यावसायिक, किंवा संगणक वापरात मूलभूत कौशल्य निर्माण करू पाहणारे, हा अभ्यासक्रम विविध प्रेक्षकांना सामावून घेण्यासाठी तयार केलेला आहे. मूलभूत संगणक साक्षरतेची पूर्वतयारी म्हणून शिफारस केली जाते, ज्यामुळे संगणकाच्या वापराची मूलभूत माहिती असलेल्यांना अभ्यासक्रम प्रवेशयोग्य होतो. एकूणच, हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक आणि विविध पार्श्वभूमी आणि व्यवसायातील व्यक्तींसाठी फायदेशीर आहे ज्यांना संगणक टायपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करायची आहे. संगणक टायपिंग कोर्सचा उद्देश संगणक कीबोर्डवर कार्यक्षम आणि अचूक टायपिंगसाठी आवश्यक कौशल्ये आणि तंत्रे सहभागींना सुसज्ज करणे आहे.


मित्रांनो जर तुम्हाला काहीही चुका न करता मराठी टायपिंग करायची असेल तर हा कोर्स नक्की घ्या.

Who this course is for:

  • हा कोर्स नवशिक्यांसह सर्व स्तरातील व्यक्ती घेऊ शकतात.