मराठी व्याकरण

मराठी शुद्धलेखनाचे नियम
Rating: 4.0 out of 5 (2 ratings)
70 students
Marathi
मराठी व्याकरणाच्या नियमांनुसार शब्दांचे शुद्धलेखन

Requirements

 • शुद्धलेखनाचे नियम

Description

मराठी व्याकरणाचा अभ्यास तीन घटकांत विभागाला गेलाय - वर्णविचार , शब्दविचार व वाक्यविचार . वर्णविचारात वर्ण , त्यांचे उगमस्थाने , अक्षर व स्वरांचे उच्चार या घटकांचा अभ्यास केला जातो . शब्दविचार या घटकात शब्दाच्या जाती व त्यांचे वाक्यातील कार्य अभ्यास केला जातो . वाक्याविचार या घटकात वाक्याचे प्रकार , प्रयोग , वाक्यापरिवर्तन व वाक्यपृथक्करण अभ्यास केला जातो. शब्दार्थ या भागात शुद्धलेखन , समानार्थी , विरुद्धार्थी , म्हणी व  वाक्प्रचार अभ्यास केला जातो .   

Who this course is for:

 • कोणताही विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत आहे

Course content

1 section6 lectures38m total length
 • Introduction
  06:38
 • मराठी शुद्धलेखन भाग 3
  05:46
 • मराठी शुद्धलेखन भाग 4
  06:18
 • मराठी शुद्धलेखन भाग 5
  07:27
 • मराठी शुद्धलेखन भाग 6
  06:14
 • मराठी शुद्धलेखन भाग 7
  05:42

Instructor

Ajay Deshmukh
 • 4.0 Instructor Rating
 • 2 Reviews
 • 70 Students
 • 1 Course

I am an M.A. in English. I have been teaching English grammar for 20 years. I started teaching grammar and phonetics for graduates and post-graduates. I served as senior lecturer at M.S.S college in Jalna. I have been teaching English and Marathi grammar to the students of competitive exams for 15 years.