हैप्पीसोल ध्यान - १

हैप्पीसोल सराव-सत्र, स्तर - १
New
Rating: 5.0 out of 5 (1 rating)
5 students
हैप्पीसोल ध्यान - १
New
Rating: 5.0 out of 5 (1 rating)
5 students
This course will help you meditate and improve your focus
हा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात आणि आपले लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल

Requirements

 • There are no prerequisites.
 • कोणत्याही पूर्व शर्ती नाहीत.

Description

आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.

ही तर फक्त सुरुवात आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तर तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे.

हॅप्पीसोलच्या सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.

Who this course is for:

 • Anyone interested in mental well-being should take this course.
 • कोणालाही मानसिक आरोग्यात रस असेल त्याने हा कोर्स करायला हवा.

Course content

5 sections • 5 lectures • 1h 1m total length
 • सत्र -१, दिवस - १
  10:28

Instructor

Co-Founder & Director
Harshal Pawaskar
 • 5.0 Instructor Rating
 • 1 Review
 • 5 Students
 • 1 Course

Harshal has been meditating for a few years now and has extensive experience of creating content around guided meditation sessions. He loves to code and teach.

He is an entrepreneur and passionate about technology. Harshal is Co-Founder of this initiative.


हर्षल काही वर्षांपासून ध्यान करत आहेत आणि मार्गदर्शित ध्यान सत्र तयार करण्याचा हर्षलकडे विस्तृत अनुभव आहे.  त्याला कोडिंग आणि शिकवणे आवडते.

तो उद्योजक आहे आणि त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. हर्षल या उपक्रमाचे सह-संस्थापक आहेत.