Udemy
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
Turn what you know into an opportunity and reach millions around the world.
Learn More
Your cart is empty.
Keep shopping
प्राधान्यिकरण कसे करावे | Pradhanyikaran Kase Karave

प्राधान्यिकरण कसे करावे | Pradhanyikaran Kase Karave

हा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात आणि प्राधान्यिकरण करण्यात मदत करेल
Last updated 3/2022
Marathi

What you'll learn

  • This course will help you meditate
  • हा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात मदत करेल
  • This course will help you meditate and improve prioritization skills
  • हा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात आणि प्राधान्यिकरण करण्यात मदत करेल

Course content

1 section10 lectures2h 4m total length
  • सत्र -१, दिवस - १13:32
  • सत्र -२, दिवस - २13:01
  • सत्र -३, दिवस - ३12:54
  • सत्र -४, दिवस - ४12:12
  • सत्र - ५, दिवस - ५11:39
  • सत्र - ६, दिवस - ६12:19
  • सत्र - ७, दिवस - ७11:38
  • सत्र - ८, दिवस - ८12:01
  • सत्र - ९, दिवस - ९11:53
  • सत्र - १०, दिवस - १०13:20

Requirements

  • There are no prerequisites. Better to have done HappySoul Dhyaan first.
  • कोणत्याही पूर्व शर्ती नाहीत. हॅप्पीसोल ध्यान आधी केले तर बरे.

Description

नमस्कार, हॅप्पीसोल सराव-सत्रात आपलं स्वागत. आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.


ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तरी हॅप्पीसोलच्या पुढील सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.


We will learn how to prepare our mind for a happy and healthy life.


आनंदी आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी आपल्या मनाला कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत.


This is just the beginning. Whether you want to experience peace, clarity, self-understanding, and sweetness in all relationships in life, or just a healthy body and mind, you want to continue this journey.


ही तर फक्त सुरुवात आहे. शांतता, स्पष्टता, स्वतःला समजून घेणं आणि जीवनात सगळ्या नात्यांमध्ये मधुरता आणणं याचा अनुभव किंवा फक्त आरोग्यपूर्ण शरीर आणि मन त्यापैकी काहीही हवं असलं तर तुम्हाला हा प्रवास सुरू ठेवायचा आहे.


Subscribe to HappySoul sessions and of course, I'm sure you'll be here again for the next event.


हॅप्पीसोलच्या सत्रांना सबस्क्राईब करा आणि अर्थातच पुढच्या कार्यक्रमांसाठी तुम्ही इथे पुन्हा उपस्थित रहाल याची मला खात्री आहे.


This course will help you meditate and improve prioritization skills


हा कोर्स आपल्याला ध्यान करण्यात आणि प्राधान्यिकरण करण्यात मदत करेल


There are no prerequisites. Better to have done HappySoul Dhyaan first.


कोणत्याही पूर्व शर्ती नाहीत. हॅप्पीसोल ध्यान आधी केले तर बरे.


Anyone interested in mental well-being should take this course.


कोणालाही मानसिक आरोग्यात रस असेल त्याने हा कोर्स करायला हवा.


Who this course is for:

  • Anyone interested in mental well-being should take this course.
  • कोणालाही मानसिक आरोग्यात रस असेल त्याने हा कोर्स करायला हवा.