What you'll learn
- न थांबणारे विचार आणि त्यातून येणारा तणाव हा कमी करण्यासाठी म्हणून माईंड सायन्स वर आधारित शास्त्रशुद्ध टेक्निक्स
- विचारांचे पॅटर्न्स कसे बनतात ?
- विचार थांबवण्यासाठी प्रभावी असे ES माईंड कंट्रोल टेक्निक
- भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा आत्ता होणारा त्रास कमी कसा करायचा ?
- भविष्यकाळाची चिंता कशी कमी करायची ?
- मनाचा ताबा घेण्यासाठी अतिशय प्रभावी अशी AW माइंड कंट्रोल सिस्टिम
- स्ट्रेस कमी करण्याचे सहा टेक्निक्स
- Energy मेडिटेशन
Requirements
- ओपन माईंड हीच या कोर्ससाठीची पूर्वतयारी
Description
तुमचा तुमच्या विचारांवर ताबा आहे का? तुमचं मन शांत आहे का? जर स्ट्रेस / तणाव आलाच तर तो तुम्ही दहा-पंधरा मिनिटात घालवू शकता का? तुम्ही भूतकाळाकडं त्रयस्थपणे बघू शकता का? भविष्याची चिंता न वाटता भविष्याकडे आशेने आणि उत्साहाने तुम्ही बघू शकता का? यातील बऱ्याच प्रश्नांची आपली उत्तरे नाही अशी असतात. त्या नाही ला, हो मध्ये बदलण्यासाठी हा कोर्स आहे.
विचार करण्याची क्षमता हे खरे तर मानवाला मिळेल वरदान आहे, परंतु नकळत अति विचार करण्याच्या लागलेल्या सवयी मुळे हा शाप आहे कि काय असे कुठेतरी वाटू लागले आहे. पण मनाची एक चांगली बाजू सुद्धा आहे. आपण आपल्या मनाला योग्य approach वापरून पाहिजे तसे ट्रेन पण करू शकतो. त्यामुळे जर आति विचार करायला मन नकळत ट्रेन झाले असेल तर त्याला विचार कमी करायला आणि टेन्शन घालवायला सुद्धा ट्रेन करू शकतो.
आयुष्यात चॅलेंजेस येतच राहणार पण त्यामुळे होणार त्रास हा मात्र ऑपशनल असतो. आपल्या मनाची क्षमता आफाट आहे पण मनाचा योग्य वापर करायला न शिकल्यामुळे आपण विनाकारण त्रास करून घेतो. बोलून मनाला बदलता येत असते तर आयुष्य खूप सोपे झाले असते. भूतकाळाचा विचार करू नकोस, भविष्यकाळ उज्वल आहे आणि आजचा दिवस मजेत घालव, एवढ्या तीन वाक्यात काम झाले असते. पण तसे होत नाही. मनाला प्रोग्रॅम करायला वेगळ्या systems आणि techniques वापरावे लागतात, आणि त्यासाठीच हा कोर्स
Who this course is for:
- अगदी प्रत्येकासाठी हा कोर्स आहे
Instructor
# 22 Years of Industry, Consulting and Coaching experience in India, UK and Canada
# MBA from one of the premier management institutes of India and Masters in Psychology
# Proficient in many mind modalities like NLP (Neuro Linguistic Programming, EFT (Emotional Freedom Technique), REBT (Rational Emotive Behavior Therapy) and many more
# Coached/trained/counseled all kinds of people - from teenagers, housewives, businessmen, executives to senior management and have transformed thousands of lives