Udemy
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    •  
Turn what you know into an opportunity and reach millions around the world.
Learn More
Your cart is empty.
Keep shopping
Canva Master Course 2025 | Learn Canva With Dhanraj Sonar
Rating: 4.0 out of 5(1 rating)
6 students

Canva Master Course 2025 | Learn Canva With Dhanraj Sonar

कॅनवा 2025 मराठी कोर्सं - CANVA 2025
Created byDhanraj Sonar
Last updated 7/2025
Marathi

What you'll learn

  • लोगो डिझाइन, सर्व प्रकारचे बॅनर ग्राफिक डिझाइन
  • सर्व एमएसऑफिस कार्य, फोटो संपादन
  • व्हिडिओ एडिटिंग, व्हाईट बोर्डचा वापर
  • AI द्वारे वेबसाइट निर्मिती प्रतिमा निर्मिती
  • AI द्वारे वेबसाइट निर्मिती.
  • अधिक डिझाइन करा

Course content

1 section • 19 lectures • 4h 56m total length
  • 01 या कोर्समध्ये सर्वांचे स्वागत आहे7:41
  • 02 कसे करावे Sign up Canva Pro मध्ये9:59
  • 03 कसे मिळते Canva Pro0:14
  • 04 Canva चा Dashbord बघा20:14
  • 05 लोगो कसे बनवावे कॅनवा मध्ये22:48
  • 06 कॅनवा मध्ये Excel Sheet बनवा7:33
  • 07 कॅनवा मध्ये Document Sheet बनवा13:37
  • 08 कॅनवा मध्ये White Bord चा वापर20:11
  • 09 कॅनवा मध्ये PPT Presentation बनवा16:07
  • 10 कॅनवा मध्ये Social Media Banner Reels बनवाल16:43
  • 11 कॅनवा मध्ये फोटो Editing करा15:33
  • 12 कॅनवा मध्ये Video Editing करा20:18
  • 13 कॅनवा मध्ये Vertical WhatsApp Invitation बनवा Video Editing पण करा20:14
  • 14 कॅनवा मध्ये WhatsApp Invitation Video Editing आडवे बनवा25:20
  • 15 प्रिंटींग साठी कॅनवा मध्ये Printables All Types कामे करा10:27
  • 16 कॅनवा मध्ये Website Creation करा13:33
  • 17 कॅनवा मध्ये Custom size, Upload, More Size हे समजून घ्या5:12
  • 18 कॅनवा मध्ये Manual Design Editing करा21:55
  • 19 कॅनवा मध्ये Ai च्या माध्यमातून Website बनवा28:41

Requirements

  • तुमच्याकडे मोबाईल, टॅब, कॉम्प्युटर, लॅपटॉप असे कोणतेही एक उपकरण असणे आवश्यक आहे
  • कोणत्याही ॲप किंवा सॉफ्टवेअरची गरज नाही कारण हे Google टूल आहे, ते विनामूल्य आणि सशुल्क दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे

Description

मित्रांनो जर तुम्ही MS Office मध्ये काम करत असाल.. आणि तुम्हाला वर्ल्ड, एक्सल,आणि पावर पॉइंट प्रेझेंटेशन ह्या गोष्टी कराव्या लागतात तर ह्या कोर्समध्ये तुम्ही करू शकता हा कोर्स त्यांच्यासाठी आहे कारण यामध्ये तुम्ही ते करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे.2) जर तुम्ही टीचर आहात किंवा तुम्ही ऑनलाईन कोर्स शिकवतात आणि तुम्हाला ऑनलाईन काहीतरी लिहून दाखवावे लागते किंवा आकृती काढून दाखवावे लागते तर ऑनलाईन व्हाईट बोर्ड तुम्ही यामध्ये वापरू शकता, हे या कोर्समध्ये व्हाईट बोर्ड कसा वापरावा वेगवेगळे माईंड मॅप तयार करून विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत कशी सोपी करावी ते यामध्ये आहे म्हणून हा कोर्स शिकवणी घेणारे किंवा काहीतरी व्हाईट बोर्डवर शिकवणाऱ्या त्या सर्व मित्रांसाठी शिक्षक वर्गासाठी आहे 3) जर तुम्ही ग्राफिक डिझायनर आहात तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड, बॅनर डिझाईन, पोम्प्लेट डिझाईन, विविध प्रकारचे बॅनर, प्रिंटेबल सर्व प्रकारच्या गोष्टी डिझायनिंग करावे लागतात आणि त्यामध्ये खूप वेळ जातो डिझाईन करण्यासाठी खूप विचार करून काम करावे लागते आणि तुम्हाला फास्ट काम करण्याची इच्छा आहे तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे,4) तुम्ही सोशल मीडिया कन्टेन्ट डिझायनर आहात, तुम्हाला युट्युब चे थंबलिन, युट्युब बॅनर फेसबुक कव्हर पेज इंस्टाग्राम पोस्ट फेसबुक पोस्ट व्हाट्सअप पोस्ट लिंकीडिंग पोस्ट डिजिटल मार्केटिंग पोस्ट किंवा अन्य कुठल्याही ऑनलाईन पोस्ट, बॅनर बनवावी लागतात त्यात खूप वेळ जात असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे, 5) जर तुम्ही ऑफसेट किंवा प्रिंटिंग प्रेस, तात्काळ प्रिंट पैकी कुठलीही प्रकार चालवतात, किंवा तुम्ही फोटोग्राफर आहात किंवा व्हिडिओग्राफर आहात आणि तुम्हाला तुमच्या क्लाईंट चे डिजिटल व्हाट्सअप इन्व्हिटेशन व्हिडिओ, फोटोचे रिल्स व्हिडिओ, टायटल व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओ टायटल, वेडिंग टायटल अशा पद्धतीची इमेज पोस्ट किंवा व्हिडिओ Reels बनवायचे असतात पण वेळ खूप लागतो तर त्याच गोष्टी, तेही वेळ न घालवता सोप्या पद्धतीने अनेक हजारो रेडिमेट टेम्प्लेट सह सोप्या पद्धतीने बनवा आणि वेळ वाचवा तसेच मित्रांनो यामध्ये तुम्ही फोटो एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करू शकता मग वेळ वाचवायचा आहे सर्व काम करायचे आहे तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.6) तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोडींग नॉलेज नाही परंतु तुम्हाला वेबसाईट डिझायनिंग करायची आहे, स्वतःची वेबसाईट बनवायची आहे, लँडिंग पेज बनवायचा आहे, तेही कोडींग च्या मदतीने तर यामध्ये तुम्हाला  ऑटोमॅटिकली एआय कोडींग करून मिळते आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त काही शब्द टाईप करून इमेज बनवू शकतात, काही शब्द टाईप करून तुम्हाला पाहिजे तशी वेबसाईट बनवू शकतात तसेच तुम्हाला पाहिजे तसं लँडिंग पेज बनवू शकतात अशा अनेक गोष्टी यायच्या मदतीने तुम्ही या कोर्समध्ये करणे शिकू शकतात ज्या तुम्ही कल्पना करू शकतात त्या पद्धतीचे काम तुम्ही या कोर्समध्ये शिकू शकता.असा हा ऑलराऊंडर कोर्स कोणीही करू शकता.आणि महत्त्वाचं कारण म्हणजे. यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल यापैकी काहीही असलं तरी तुम्ही हा कोर्स करू शकतायासाठी कुठल्याही सॉफ्टवेअरची गरज नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा ऑलराऊंडर कोर्स चे नाव काय आहे आणि कोणत्या भाषेत शिकायला मिळणार आहे तर मित्रांनो या ऑलराऊंडर कोर्स चे नाव आहे Canva 2025

आणि तेही साध्या सोप्या मराठी भाषेत तुमच्या आवडत्या धनराज सर यांच्याकडून महत्त्वाचे पॉईंट लोगो डिझाईन,सर्व प्रकारचे बॅनर ग्राफिक डिझाईन,एम एस ऑफिस मधील सर्व कामे,फोटो एडिटिंग,व्हिडिओ एडिटिंग,White Board use वेबसाईट क्रिएशन इमेज क्रिएशन ए आय मार्फत.

Who this course is for:

  • ग्राफिक डिझायनर, फोटोग्राफर, व्हिडिओ एडिटर, प्रिंटिंग प्रेस, वेबसाइट क्रिएटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, कंटेंट क्रिएटर, लोगो डिझायनर, शिक्षक, ऑनलाइन क्लासरूम टीचर, ऑनलाइन कोर्स.
  • हा अभ्यासक्रम सर्व प्रकारच्या विद्यार्थी, महिला आणि सर्व वर्गांसाठी योग्य आहे.