
कोणताही व्यवसाय हे अवघड काम आहे. व तो व्यवसाय 'यशस्वी' रित्या चालवणे त्याहून अवघड आहे,
कारण व्यवसाय वाढवतांना अनेक वेगवेगळी कामे करावी लागतात व त्या कामांमध्ये चुका होतात. काही चुकांमुळे फारसे नुकसान होत नाही. पण काहींमुळे मात्र चांगला सुरु असलेला व्यवसायाला ही अडचणी येऊ शकतात. म्हणूनच अशा चुका टाळणे हे गरजेचे असते.
ह्या मिस्टेक्समुळे चालू असलेला बिजनेस बंद पडू शकतो.
चांगली ग्रोथ होत असलेल्या बिजनेस ची ग्रोथ ह्या मिस्टेक्समुळे पूर्णपणे थांबू शकते किंवा खूप स्लो होऊ शकते.
या मिस्टेक्समुळे बरेचसे नवीन स्टार्टप्स व नवीन बिजनेस बिझनेस सुरू होण्याआधीच अडचणीत येऊ शकतात.
याउलट जर आपण या मिस्टेक टाळल्या तर आपल्या बिजनेस ची ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक व्यवसायिकाला आणि प्रत्येक बिजनेस होणार ला या बिझनेस मिस्टेक म्हणजेच चुकांची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे आणि या मिस्टेक कशा टाळायच्या याचेही नॉलेज असणे अत्यंत गरजेचे आहे.
ह्या व्हिडिओ प्रोग्राममध्ये आपण अशाच 7 चुकांविषयी डिस्कस करणार आहोत ज्या प्रत्येक बिझनेस ओनर ने टाळायला हव्यात.
बिझनेस मिस्टेक 1 - सगळ्यांनाच आपले कस्टमर्स समजणे.
बिझनेस मिस्टेक 2 - स्ट्रॉंग व इफेक्टिव्ह USP डेव्हलप न करणे.
बिझनेस मिस्टेक 3 - मार्केटिंगचे रिझल्ट्स व नंबर्स ट्रॅक न करणे.
बिझनेस मिस्टेक 4 - विविध मार्केटिंग स्ट्रॅटेजिस न वापरणे.
बिझनेस मिस्टेक 5 - मासिव्ह मार्केटिंग ऍक्शन्स न घेणे.
बिझनेस मिस्टेक 6 - डायरेक्ट मार्केटिंग ऐवजी ब्रँड मार्केटिंग वर जास्त भर देणे.
बिझनेस मिस्टेक 7 - आपल्या कस्टमर्सची लाइफ टाईम व्हॅल्यू माहित नसणे व त्यानुसार स्ट्रॅटेजिस न वापरणे.
तुम्हालाही तुमचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर ह्या 7 मिस्कटेक्स व त्या टाळण्याचे उपाय यांची माहिती आजच करून घ्या!